छोट्या पडद्यावरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प ्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या मालिकेतील मुक्ताचा स्वभाव हा प्रेक्षकांन ा प्रचंड आवडतो. तिचा साधेपणा कायम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता सागरची एक्स वाईफ सावनी पुन्हा त्यांच्या आ युष्यात वादळ आणत आहे. What’s wrong?